Categories
Health and Mental Health

Beet Upma Recipe- Breakfast Recipe- Healthy Recipe

बीट ऊपमा रेसिपी: पौष्टीक नाष्टा रेसिपी।    ही रेसिपी मला कुठही पहायला मिळाली नाही। मी पहिल्यांदाच भीत, भीत ह्या रेसिपीचा प्रयोग केला। वाटल होत कोण खाणार की नाही पण सगळ्यांनी खाल्ला। खुपच रुचकर झालाय।    साहित्य ःबीट,: ३,बटाटा: १,टोमँटोः १,कांदा ः१,कोथिंबीर : २चमचे,तिखट :.दीड चमचा,मीठ :.२.चमचे,दाण्याचे कुट : १००ग्रम,तेल: १० ग्रम,जीरं : १ चमचा,मोहरी ः १ चमचा। […]